Browsing Tag

transportnagar nigdi

Nigdi : तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला गुंतवणूक करण्यास सांगत त्याची १० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. आकाश सत्यवान शेटे (वय 30, रा. आंबेगाव), सचिन एकनाथ…