Chakan : चाकणमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एकास अटक
एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे (Chakan)असलेले बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर लगेच पाऊण तासात माणिक चौक चाकण येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.
याप्रकरणी…