Browsing Tag

vadgaon maval news in marathi

Vadgaon Maval News : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या चित्रकला, रांगोळी स्पर्धेत 400…

एमपीसी न्यूज - माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त वडगाव शहर भाजप, युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

Vadgaon Maval News : वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड धनंजय कोद्रे

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड धनंजय जनार्दन कोद्रे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड दीपक रमेश चौधरी, सोमनाथ सीताराम पवळे यांची बिनविरोध निवड झाली.  संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड नामदेव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली…

Vadgaon Maval News : वडगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शारदा ढोरे

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (दि. 18) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शारदा चंद्रकांत ढोरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांचा तीन मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष मयूर ढोरे…

Vadgaon Maval News : श्री कालभैरवनाथ कार्तिक जन्मोत्सवानिमित्त वडगावमध्ये कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री कालभैरवनाथ कार्तिक जन्मोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. शनिवार (दि 20) ते रविवार (दि 28)…

Vadgaon Maval News : गोरगरिबांची दिवाळी झाली गोड; माजी सरपंच संतोष जांभुळकर यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज - महालातील आकाशकंदीलाऐवजी गरीबाच्या झोपडीत दिवा लावणं गरजेचं आहे. समाज म्हणून प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा सामाजिक बांधिलकीचा वसा जपत जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या माध्यमातून कान्हे फाटा…

Vadgaon Maval News : वडगाव मावळ येथे रविवारी महामेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत उत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालय पुणे यांच्या समन्वयाने मावळ तालुक्यामध्ये महामेळावा होणार आहे. रविवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता वडगाव मावळ…

Vadgaon Maval News : मावळ तालुका कृषी पर्यटन व्यवसायासाठी अनुकूल

एमपीसी न्यूज - मावळ तालुका निसर्गाने संपन्न असून या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमध्ये ऐतिहासिक गड-किल्ले, लेण्या, तसेच धार्मिक स्थळे, ट्रेकिंग आदी नैसर्गिक सुविधा मुबलक असल्याने मावळ परिसर पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळे मावळ तालुका हा कृषी…

Vadgaon Maval News : समाजाची उन्नती हाच अल्पसंख्याक विभागाचा खरा उद्देश – नवाब मलिक

एमपीसी न्यूज - समाजाची उन्नती हाच अल्पसंख्याक विभागाचा खरा उद्देश असून या विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचला पाहिजे. अल्पसंख्यांक समाजाची शैक्षणिक व व्यवसायिक प्रगती होणे आवश्यक आहे असे…

Vadgaon Maval News : शिव वंदना ग्रुपच्या मावळ तालुकाध्यक्षपदी तुषार वहिले

एमपीसी न्यूज - शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या मावळ तालुका अध्यक्ष पदावर वडगाव मावळ येथील तुषार वसंतराव वहिले यांची निवड करण्यात आली. वहिले यांना नियुक्तीचे पत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांनी दिले. ग्रुपच्या वतीने…

Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील प्रशासकीय इमारतीबरोबर विविध विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) होणार असल्याची माहीती मावळचे आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी…