Browsing Tag

vadgaon maval news in marathi

Vadgaon Maval News : पोल्ट्री पक्षी भराई दर एक रुपया करावा

एमपीसी न्यूज - पोल्ट्री मधील पक्षी भराईचा दर प्रत्येक कंपन्यांनी एक रुपया करावा, असा निर्णय मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या विशेष सभेत घेण्यात आला. याचा मावळ तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय करणा-या शेतक-यांना फायदा होणार आहे.…

Vadgaon Maval News : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असा नामविस्तार…

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा नामविस्तार करून रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असे करावे अशी मागणी शिववंदना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे, मावळ तालुकाध्यक्ष तुषार वहिले यांनी केली…

Vadgaon Maval News : बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धेत दिनेश सातकर यांच्या रुस्तमचा पहिला क्रमांक

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळ-सांगवीचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 20) भव्य बैल रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत दिनेश सातकर यांच्या रुस्तमने पटकावला.…

Vadgaon Maval News : जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत अक्षय तुपे प्रथम

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्हास्तरीय पुणे जिल्हा परिषदेकडून चित्रकला, निबंध, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील सामान्य ज्ञान स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कडधेचा…

Vadgaon Maval News : लायन्स क्लब ऑफ वडगावची उडाण वृद्धाश्रमास भेट

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ वडगावच्या सदस्यांनी कातवी येथील उडाण वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी वृद्धाश्रमाचे पदाधिकारी ॲड.नूतन लोणारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच स्व. ज्ञानेश्वर गाडे यांच्या स्मरणार्थ ला. नंदकिशोर गाडे…

Vadgaon Maval News : वडगाव येथे मराठ्यांच्या विजयदिन सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज - मराठयांच्या इतिहासातील अखेरचा विजय हा वडगावच्या भूमीत नोंदला गेला आहे. 1779 साली मराठयांनी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा मानहानीकारक पराभव केला होता. त्या विजयाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी…

Vadgaon Maval News : बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद कायम

एमपीसी न्यूज - सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ मर्या. कात्रजचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद रद्द झाल्याबाबत पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी आदेश दिला होता. याच्या…

Vadgaon Maval News : उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - 'महा आवास अभियान-ग्रामीण' अंतर्गत घरकुल योजना राबवली जात आहे. मावळ तालुक्यात होणाऱ्या घरकुलाच्या प्रतिकृतीचे (डेमो हाऊस) उद्घाटन मावळ पंचायत समिती आवारात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मावळ पंचायत समितीच्या…

Vadgaon Maval News : पोल्ट्री फार्मर आर्थिक अडचणींच्या गर्तेत; संवर्धन मूल्याचा धनादेश पोल्ट्री…

एमपीसी न्यूज - शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री संवर्धन व्यवसाय सुरू केलेले शेतकरी आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकले आहेत. पोल्ट्री कंपन्या पोल्ट्री शेतकऱ्यांना कुक्कुट पक्षी संवर्धनासाठी देतात आणि ठराविक दिवसानंतर पक्षी घेऊन जातात. पोल्ट्री…

Vadgaon Maval News : वडगाव मधील शिबिरात 73 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - सुषमा सुनील बाफना यांच्या पाचव्या स्मृति दिनानिमित्त स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट, वडगाव जैन सकल संघ व लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. रविवारी (दि. 2) वडगाव मावळ मधील…