Browsing Tag

vehicles

Pimpri : वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ; चोरट्यांचा महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकलवरही डोळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा यांसारख्या महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कार चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.…

Pimpri: शहराचा अर्धा भाग कच-यात; महापालिकेच्या ठेकेदाराला नोटीसावर नोटीसा, दंडात्मक कारवाईची तरतूदच…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. घरोघराचा कचरा संकलित केला जात नाही. सर्वत्र कच-याचे ढिगच्या ढिग साचले आहेत. कच-याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे.…

Pune : गुन्ह्यात जप्त वाहनांचा बुधवारी जाहीर लिलाव 

एमपीसी न्यूज – दत्तवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव बुधवारी (दि.22) करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.या लिलावात  15 मोटारसायकल, एक तीन आसनी…

Chakan : …येथे वाहनांना लागतोय ब्रेक; चाकण भागातील स्थिती

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चाकण (ता. खेड) येथील वाहतूक शाखेचे नवनवीन उपययोजना केल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला गती मिळाली असली तरी ठिकठिकाणी गावांना जोडणारे रस्ते, चौक, एमआयडीसीतील कारखान्यांच्या…

Lonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.…