Browsing Tag

Vishal Vasantrao Vahile

Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वहिले

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) अध्यक्षपदी विशाल वसंतराव वहिले यांची (Maval) निवड झाली. वडगाव ग्रामपंचायत असताना वडगावचे उपसरपंच विशाल वहिले यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी पुणे जिल्हा…