Browsing Tag

Website

Nigdi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अकरा लाखांची फसवणूक; एकजण अटक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेशी लग्न करण्याचे आमिष दाखवून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून 11 लाख चार हजार रुपये घेतले.लग्नाचे बनावट प्रमाणपत्र महिलेला…

Mumbai News : वीजबिलांचे दरमहा 10 हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊंस’

एमपीसी न्यूज – महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे 10  हजार 500 धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह…

Pune News : कोरोनामुक्त गावांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज - गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी शासनाने कोरोनामुक्तीसाठी जे नियम आणि योजना आखल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करावी. तसे केल्यास गाव कोरोनामुक्त होऊन तुम्ही लोक खरे कोरोनामुक्तीचे दूत व्हाल,…

Pune News : बीए मराठीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल, मिळणार सोशल मीडियावर लिहण्याचे धडे

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएच्या अभ्यासक्रमात सोशल मीडियावर लिखाण कसे करावे, जाहिरात लेखन, संगणक ओळख, संहिता लेखन अशा विषयांचा समावेश केला आहे.मानव विज्ञान विद्याशाखेत व्यहारीक शिक्षणाचा फारसा विचार केला जात…

Pimpri: दुकान चालू करण्यासाठी ‘येथून’ मिळणार परवानगी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील जिवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज…

Pimpri : पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाचे फूड पॅकेट वाटपासाठी संकेतस्थळ सुरु

एमपीसी न्यूज : कोरोनच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गोरगरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने नवीन संकेतस्थळ सुरु करून नागरिकांना त्यांच्या घरजवळ जीवनावश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून…

Pimpri : ‘सोशल मीडिया एक्स्पर्ट’ नेमणुकीखाली सत्ताधा-यांकडून जनतेच्या पैशांची लूट…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी 'सोशल मीडिया एक्सपर्ट' पदाच्या 'गोंडस नावाखाली' पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोसण्याचे काम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी जनतेच्या पैशांचा वापर केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते…