Dehugaon: “तुकाराम बीज” निमित्त देहूगाव साठी पीएमपीएमएलचे जादा बसेसचे नियोजन
एमपीसी न्यूज - “तुकाराम बीज” निमित्त 27 मार्च रोजी पीएमपीएमएल तर्फे (Dehugaon) जादा बसेस चे नियोजन केले आहे. यावेळी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे दर्शनासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.
तुकाराम बीज…