Browsing Tag

आळंदी

Alandi : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचे सौभाग्य मला लाभले – धीरेंद्र…

एमपीसी न्यूज - आळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी (Alandi) महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने आज दि.8 रोजी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे आळंदीत आगमन झाले. त्यांनी प्रथम…

Alandi : आळंदीमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचा सर्वेक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज -  आळंदी शहरात राज्य मागासवर्ग आयोगाच्या (Alandi) निर्देशानुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता आळंदी नगरपरिषद कर्मचारी व शिक्षक यांचे मार्फत मोबाईल आधारित सर्वेक्षण सुरू असून जवळपास 96% कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले…

Alandi : आळंदीमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - आज दि.26 रोजी श्री दत्त जयंती निमीत्त श्री दत्त मंदिरांत  (Alandi) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पुष्प,पुष्पहार, पेढे ,खडीसाखर  भाविक अर्पण करत होते. सकाळी श्रीं चा अभिषेक करण्यात आला.  तसेच  दुपारी…

Alandi : श्रीराम मंगल अक्षता कलशाचे आळंदीमध्ये उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - अयोध्येतून सुपूजित केलेल्या अक्षतांचा कलश मागील 15 दिवसांपासून (Alandi) आळंदी व परिसरातील मंदिरांत दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. मरकळ, सोळू, धानोरे, पिंपळगाव, घोलपवस्ती, थोरवेवस्ती, दत्तमंदिर, केळगाव, आळंदी गावठाण इत्यादी…

Alandi : आळंदी येथे वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  आळंदी येथील मरकळ रोडवरील मुनलाईट हॉटेलवर (Alandi) आळंदी पोलिसांनी छापा मारला आहे. येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28) करण्यात आली. Maharashtra :…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकानेही जाळपोळ , आत्महत्या करायची नाही- मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज - आज ( दि..20 रोजी ) आळंदी येथे पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे ( Maratha Reservation) पाटलांचे भव्य पुष्पहारात व पुष्पवृष्टीत सकल मराठा समाज   यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हजारो सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थित त्यांची…

Alandi : आळंदी येथे जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर अतिक्रमण करून शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी ( Alandi)  एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑगस्ट ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आळंदी येथे घडली. Pimple Gurav : पिंपळे गुरव येथे तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार,…

Alandi : आळंदी येथून जलदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज -आज (  दि.25 रोजी )अश्विन शुद्ध एकादशीला (Alandi​ ) आळंदी येथून प्रतिवर्षीप्रमाणे आळंदी  ते पंढरपूर 22 व्या  जलदिंडीचे प्रस्थान माऊलींच्या चरणी प्रार्थना करून ,इंद्रायणी मातेच्या साक्षीने सकाळी  साडे सहा वाजता  विठ्ठलाच्या…

Alandi : श्री खंडोबा मंदीर परिसरात मोठ्या उत्साहात सीमोल्लंघन

एमपीसी न्यूज - काल ( दि.24 रोजी)  विजया दशमी निमित्त आळंदी येथील (Alandi) खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघनासाठी माऊलींच्या पालखीचे  सायंकाळी 6 वाजता आगमन झाले.त्यानंतर श्रीराम,श्री नृसिंह स्वामी व श्री भैरवनाथ पालखीचे आगमन झाले. सायंकाळी साडे…

Alandi : आळंदीमध्ये झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या ; झेंडूच्या भावात यंदा घट

एमपीसी न्यूज - आज ( दि.23 रोजी) आळंदी शहरात सकाळ पासूनच झेंडूच्या (Alandi) फुलांनी लक्ष्मी माता चौक,हजेरी मारुती चौक ,  श्री भैरवनाथ चौक , वडगांव रस्ता व शहरातील विविध ठिकाणचे भाग फुलून गेला होता. दसऱ्या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात…