Browsing Tag

गणेश बिडकर

Pune News : महापालिका निवडणुकीआधी पुण्यात भाजपला मोठा धक्का, वाचा काय घडलं?

एमपीसी न्यूज : अवघ्या काही दिवसांत पुणे महानगरपालिकेची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. पण त्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद उच्च…

Pune News: महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस; तब्बल 3 हजार 860 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या या आवाहनावर रक्तदानासाठी…

Pune News : ॲथलेटिक ट्रॅकचा वापर नेत्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी करून खेळाडूंचा अपमान

एमपीसी न्यूज : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी मधील ॲथलेटिक ट्रॅकचा वापर आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व खेळाडूंचा अपमान केला आहे. या प्रकाराबद्दल या नेत्यांनी समस्त खेळाडूंची जाहीर माफी…

Pune : शहरात पाच ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन सुरू -गणेश बिडकर

एमपीसी न्यूज - दाटीवाटीने राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पाच ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी दिली.निर्जंतुकीकरण क्षेत्र…

Pune : पुणे महापालिका पदाधिकारी बदलताना गणेश बिडकर यांनी बजावली महत्वाची भूमिका

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते बदलताना भाजपचे पुणे शहर चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी…

Pune : भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला लागली गोळी ; रुग्णालयात उपचार सुरू 

एमपीसी न्यूज - भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला पिस्तुल साफ करत असताना चुकून गोळी सुटली आणि त्यांच्या मांडीला लागली. ही घटना आज गुरुवारी(दि.27) साडेबारा च्या सुमारास वढू जवळील अपटी या गावामध्ये त्यांच्या शेतात घडली.मिळालेल्या…