Crime News : पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला
एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि.11) रात्री मोशी - आळंदी रोड, डुडुळगाव येथे घडली.याप्रकरणी महिलेने दोन चोरट्यांच्या…