Browsing Tag

पीएमआरडीए

Wakad : पाण्यासाठी न्यायालयात याचिक दाखल करणार

एमपीसी न्यूज - मागील पाच वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी  'पाणी नाही, मतदान नाही' हे अभियान सुरु केले आहे. आता पाण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.…

Balewadi: ‘पुणे तिथे काही नाही उणे, पीएम, सीएमने फक्त निधी देणे’

एमपीसी न्यूज -  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या तिस-या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवारी) भूमीपूजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे यावेळी झाली. परंतु, पुण्याचे…

Balewadi: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणा-या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Pimpri: ‘पीएमआरडी’चा पुढील 20 वर्षांचा वाहतूक आराखडा तयार 

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) तर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वेगाने वाढणा-या लोकसंख्येचा विचार करता उपनगरांचा पुढील 20 वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. जिल्ह्यातील 10…

Pune : शहरात देखील राबविणार टीपी स्कीम

एमपीसी न्यूज - शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महापालिकेने नव्याने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये तसेच समाविष्ट होणाऱ्या प्रस्तावित…

Pune : पीएमआरडीए’चा पहिला कचरा प्रकल्प हिंजवडी एमआयडीसीच्या जागेत

एमपीसी न्यूज : कचऱ्याची गंभीर समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फ (पीएमआरडीए) मानवी वस्तीपासून दूर अंतरावर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार ‘पीएमआरडीएचा पहिला कचरा प्रकल्प हिंजवडी महाराष्ट्र…