Browsing Tag

भीषण अपघात

Malshej Ghat : माळशेज घाटात भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर तीन वर्षाचा मुलगा जखमी

एमपीसी न्यूज – लग्नावरून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला असून त्यांचा तीन वर्षाचा मुलगा ( Malshej Ghat) जखमी झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात दुधाचा ट्रँकर व  टेम्पो यांच्यात शुक्रवारी (दि.3) भिषण अपघात झाला…

Pune : कोरेगाव पार्क येथे भीषण अपघात; आलिशान कारने 10-15 दुचाकींना दिली धडक

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ( Pune)  हद्दीतील कॅम्प परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आलिशान कारने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या दहा ते पंधरा दुचाकींना धडक दिली.…

Pune : पुणे सासवड रोडवरील दिवे घाट येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाट येथे (Pune )काल (दि.8 मे) रात्री 8.30 च्या सुमारास टँकरने दोन वाहनांना धडक देऊन सुमारे पन्नास फूट खाली दरीत गेल्याने दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर…

Pune : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; खाजगी  बस उलटल्याने 10 प्रवासी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज-पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड (Pune) गावाच्या हद्दीत एका खाजगी बसला भीषण अपघात झाला. आलेल्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस भर रस्त्यात पलटी झाली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार…

Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे फुड माॅलसमोर कार अपघात; सहाजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगावजवळ किमी 78 ओझर्डे फुड माॅलसमोर आज शनिवारी (दि. १४) सकाळी 6.40 च्या दरम्यान भरधाव कार रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात झाला. यात सहाजण गंभीर जखमी झाले असून…

Kamshet : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात मतदानासाठी निघालेल्या तिघांचा मृत्यू; 16 जण…

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. बस…

Ahmednagar : लक्झरी बसची ट्रकला धडक; 5 ठार; 11 जखमी

एमपीसी न्यूज - अहमदनगर-पुणे महामार्गावर लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात बस चालकासह 5 जण जागीच ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले. हा अपघात पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजता घडला.…