Lonavala : पश्चिम भारतातील दुसर्या क्रमाकांचे स्वच्छ शहर ‘लोणावळा’
एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसर्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्ली येथे आज स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला…