Talegaon Dabhade: हौसाबाई दत्तात्रय गराडे यांचे निधन

Talegaon Dabhade: Hausabai Dattatrey Garade passed away

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सांप्रदायिक पंथाच्या ज्येष्ठ सदस्या हौसाबाई दत्तात्रय गराडे (वय 65)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमारे 20 वर्ष त्या पंढरपूरची आषाढी पायी वारी करत होत्या.

त्यांचे पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बजाज ऑटो कंपनीतील माजी कामगारनेते दत्तात्रय गराडे यांच्या त्या पत्नी, तर युवा उद्योजक संदीप गराडे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.