Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आता पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक…