Talegaon Dabhade : प्रगतिशील शेतकरी सतीश वाळुंज यांचे निधन

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील प्रगतिशील शेतकरी (Talegaon Dabhade) सतीश केशवराव वाळुंज (वय 68) यांचे बुधवारी (दि. 2)  दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (Talegaon Dabhade) शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल सतीशराव वाळुंज यांचे ते वडील तर पत्रकार सुनील वाळुंज यांचे ते बंधू होत.

Pune crime : सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक

त्यांच्यावर बुधवारी संध्याकाळी साडेआठ वाजता बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.