Chinchwad : चांद्रयान तीनच्या यशाचे चिमुकल्यांनी केले सेलिब्रेशन

एमपीसी न्यूज – भारताच्या इतिहासात नोंदवले गेलेल्या सुवर्ण क्षणाचे काल ( बुधवारी) संपूर्ण देशात सेलिब्रशन केले गेले. चंद्रयान तीनचे हे यश चिमुकल्यासह (Chinchwad) कृष्णानगर चेंबरीस चॅम्प स्कूलमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Maharashtra News : जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमधील मोकळ्या खोल्या अंगणवाडीसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश

यावेळी लहान मुलांनी भारत माता की जय घोषणा देत शाळेचा परिसर दुमदुमून टाकला तसेच पेढे वाटून आनंद असतो साजरा केला. त्यासाठी केंब्रि स्कूल कृष्णा नगर ब्रांचचे संस्थापक कीर्ती मारुती जाधव व सर्व टीचर्स स्टाफ उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.