Vadgaon Maval : गंगुबाई कोंडीबा चव्हाण यांचे निधन

एमपीसी न्यूज- कातवी (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती गंगुबाई कोंडीबा चव्हाण (वय 103) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

ह.भ.प धर्मनाथ चव्हाण व हभप रेवणनाथ चव्हाण यांच्या मातोश्री तर युवा उद्योजक हनुमंत चव्हाण, श्रीधर चव्हाण व गणेश चव्हाण यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.