Vadgaon Maval : जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा आता वडगाव येथे!

एमपीसी न्यूज – जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथे सुरु करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 4) सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर, मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, राजेंद्र ढोरे ह्या मान्यवारांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.

Chinchwad :  वाहतूक, गुन्हेगारीसह विविध विषयांवर पिंपरी-चिंचवडकरांनी पोलीस आयुक्तांना विचारले थेट प्रश्न

सरसेनापती (Vadgaon Maval) उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे संस्थापक सौरभ चिंचवडे, प्रतिष्ठानचे निलेश दाभाडे, दिपक दाभाडे,राजू दाभाडे, विनोद दाभाडे, योगेश दाभाडे, रमेश दाभाडे, ज्ञानेश्वर गुंड तसेंच डायग्नोस्टिक सेंटरचे आशा ढाकोळ/आंबेकर,अनिता गायकवाड, शिल्पा चिंचवडे, वैशाखी ओव्हाळ,सागर वाघमोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.