Vadgaon Maval News : ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज  – स्मित कला रंजन आयोजित ‘डान्स मावळ डान्स’ व चित्रकला स्पर्धेचा (Vadgaon Maval News) पारितोषिक वितरण समारंभ स्व.अनंत राजमाचीकर सभामंडप वडगाव मावळ येथे नुकताच पार पडला. मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे व्यासपीठ उपलब्ध करत यंदा संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले.
स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या मधील कलेचे प्रदर्शन केले. चित्रकला आणि नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सुमारे एक हजार 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
तीन दिवसीय चाललेल्या डान्स स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला, या प्रसंगी भास्करराव म्हाळसकर,अविनाश बवरे, सुभाषराव जाधव, नगरसेवक सुनिल ढोरे, राजेश बाफना,ॲड. विजय जाधव, राहुल ढोरे,रविंद्र काकडे,प्रसाद पिंगळे, भूषण मुथा, मंगेश खैरे, नगरसेविका माया चव्हाण, पंढरीनाथ ढोरे,
वि.म. शिंदे गुरुजी, चंद्रकांत राऊत, नितीन भांबळ, विजय सुराणा, गणेश विनोदे, रोहिदास गराडे, सुरेश कुडे, अनंता कुडे,अरुण वाघमारे, विवेक गुरव, किरण भिलारे,विशाल वहिले,राहुल पारगे,प्रविण ढोरे,अमोल पगडे, अरविंद पिंगळे,अनिस तांबोळी, काशिनाथ भालेराव,चंद्रकांत झरेकर, बाळकृष्ण ढोरे, पंढरीनाथ भिलारे, किरण देवघरे, सुरेश गुरव, सोमनाथ काळे,सचिन कांबळे,शेलार सर, सचिन वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*निकाल पुढीलप्रमाणे*
*चित्रकला स्पर्धा*
*बालवाडी गट*
प्रथम क्रमांक – साकेत प्रविण बोरसे
द्वितीय क्रमांक – तिर्था सचिन हिरे
तृतीय क्रमांक – ईश्वरी मनोहर येवले
*पहिली ते दुसरी गट*
प्रथम क्रमांक – क्रिशा अतिष कर्नावट
द्वितीय क्रमांक – देव दिपक येवले
तृतीय क्रमांक – नायरा प्रितम बाफना
*तिसरी ते चौथी गट*
प्रथम क्रमांक – श्रावणी मनोहर येवले
द्वितीय क्रमांक – आर्या समिर तहराबादकर
तृतीय क्रमांक – प्रणिता दत्तात्रय म्हाळसकर
*पाचवी ते सातवी गट*
प्रथम क्रमांक – शार्वी चंद्रशेखर जाजू
द्वितीय क्रमांक – मनुजा भोलेनाथ म्हाळसकर
तृतीय क्रमांक – तनया विजय शेटे
चतुर्थ क्रमांक – रिया सोपान खर्चन
पंचम क्रमांक – श्रेया बाळासाहेब दंडेल
*आठवी ते दहावी गट*
प्रथम क्रमांक – गार्गी मुकुंद ढोरे
द्वितीय क्रमांक – वैभवी राजेंद्र सुतार
तृतीय क्रमांक – अवधुत विनोदकुमार पंडित
*खुला गट*
प्रथम क्रमांक – सानिया मेहबूब शेख
*समुह नृत्य*
*बालवाडी गट – शाळा*
प्रथम क्रमांक – सरस्वती विद्या मंदिर इंदोरी
द्वितीय क्रमांक – लिटिल फ्लॉवर नर्सरी
तृतीय क्रमांक – माय फर्स्ट स्टेप स्कूल
चतुर्थ क्रमांक – वी बडिझ स्कूल
*बालवाडी गट – खाजगी ग्रुप*
प्रथम क्रमांक – मंगेश डान्स अँकॅडमी
द्वितीय क्रमांक – रॉयल डान्स स्टुडिओ किड्स
तृतीय क्रमांक – नटराज डान्स अँकॅडमी
*पहिली ते चौथी गट- शाळा*
प्रथम क्रमांक – जगदगुरू इंग्लिश मिडीयम स्कूल
प्रथम क्रमांक – आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक – सरस्वती विद्या मंदिर इंदोरी
तृतीय क्रमांक – न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विभाग
*पहिली ते चौथी गट- खाजगी ग्रुप*
प्रथम क्रमांक – रॉयल डान्स स्टुडिओ गर्ल्स
द्वितीय क्रमांक – ADC हीप पॉप क्रू
तृतीय क्रमांक – अनघा डान्स क्रू
*पाचवी ते सातवी गट – शाळा*
प्रथम क्रमांक – सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय क्रमांक – जय वकील स्कूल आंबी
तृतीय क्रमांक – जैन इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव दाभाडे
*पाचवी ते सातवी गट – खाजगी ग्रुप*
प्रथम क्रमांक – रॉयल डान्स स्टुडिओ बॉईज
द्वितीय क्रमांक – मंगेश डान्स अँकॅडमी
तृतीय क्रमांक – स्टेप हार्ड डान्स अँकॅडमी

*आठवी ते दहावी गट – शाळा*
प्रथम क्रमांक – नविन समर्थ विद्यालय तळेगांव दाभाडे
द्वितीय क्रमांक – लिली इंग्लिश मिडीअम स्कूल
तृतीय क्रमांक – जैन इंग्लिश मिडीयम स्कूल
*आठवी ते दहावी गट – खाजगी ग्रुप*
प्रथम क्रमांक – मावळ क्वीन्स
द्वितीय क्रमांक – ADC क्रू
*खुला गट*
प्रथम क्रमांक – ADC क्रू
द्वितीय क्रमांक –  MDA क्रू
*जोडी नृत्य – 1 ली ते 4थी*
प्रथम – ध्रुवी – श्राविका
द्वितीय – शुभ्रा – परिधी
तृतीय – समिक्षा – प्रांजल
चतुर्थ – सौख्या – सौम्या
*जोडी नृत्य – 5 वी ते 7 वी*
प्रथम – आस्था – स्वरा
द्वितीय – श्रद्धा – धनश्री
तृतीय – आकांक्षा – शुभम
*जोडी नृत्य*
Best Performance
आर्यन – वेदांगी
*वैयक्तिक नृत्य – बालवाडी गट*
प्रथम – तनिष्का सागर सोनवणे
द्वितीय – प्रभुत्वी विशाल शिंदे
तृतीय – आरोही अतुल राऊत
चतुर्थ – नेत्रा अमित मुथा
पंचम – हिमांशू भदाणे
सहावा – आराध्या पवार
सातवा – गुंजन भामरे
आठवा – परी देशमुख
नववा – इनया सवार
दहावा – निधी भदाणे
अकरावा – विश्वा गोरख खाडे
*वैयक्तिक नृत्य – 1 ली ते 4 थी गट*
प्रथम – द्रोणा दारकुडे
द्वितीय – शुभा बुवा
तृतीय – अनुष्का गणेश गोडे
चतुर्थ – आरोही उमेश तिकोने
पंचम – गार्गी समिर दौंडे
सहावा – श्राविका गायकवाड
सातवा – परी वालगुडे
आठवा – मोहित नितीन पाटिल
नववा – ध्रुवी अडक
दहावा – काव्या कुंदन भालेराव
अकरावा – सौम्या समाधान अंकुश
बारावा – क्रिशा अतिष कर्नावट
तेरावा – पर्नवी बापू भोर
*वैयक्तिक नृत्य – 5 वी ते 7 वी*
प्रथम – शुभम मोहंती
द्वितीय – निकशिता नितीन पाटील
तृतीय – अर्पित संदीप चव्हाण
चतुर्थ – प्रणव दाभाडे
पंचम – विशाल चव्हाण
सहावा – आकांक्षा पडगे
सातवा – आर्यन गिजरे
आठवा – सेजल ठाकूर
नववा – कुणाल माने
दहावा – अंतरा विनायक कुलकर्णी
अकरावा – R प्रेरणा
*वैयक्तीक नृत्य 8 वी ते 10 वी*
प्रथम – शालमली कुंभार
द्वितीय – सोनाली ओव्हाळ
तृतीय – अनन्या उदय भेगडे
चतुर्थ – वर्षा जाधव
पंचम – ईशा मंडल
*वैयक्तीक नृत्य- खुला गट*
प्रथम – प्रसाद मंचरे
द्वितीय – तन्वी ओव्हाळ
तृतीय – वैष्णवी पवार
प्रास्ताविक संस्थापक शिवानंद कांबळे, सूत्रसंचालन सचिव गिरीश गुजराणी,परीक्षण सौ. प्रेमा कुलकर्णी, सौ. हेमलता ढोरे, आभार अध्यक्ष अतुल राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाचे नियोजन नंदकिशोर गाडे, भूषण मुथा, हर्षल ढोरे, प्रमोद घाग, शंकर साकोरे, संदीप भालेराव, उदय टकले, सचिन देवकाते, विशाल घोलप, प्रसाद देवघरे, स्वराज चव्हाण, रोहित गवस, मंदार घारे, प्रथमेश घाग, सुमेध म्हाळसकर, कौशल राऊत, मिहिर राऊत, चेतन सावळे, केदार बवरे, संदेश भांबळ, शेहबाज मोमीन, सिद्धांत राऊत, अवधूत पंडित, वितराग मुथा, श्रेयस शिर्के, प्रेम जेरटगी, क्रिश शिर्के (Vadgaon Maval News) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.