Pune : दुरुस्तीसाठी पुण्यातील कैलास स्मशान भूमीतील विद्युत दाहिनी गुरुवारी राहणार बंद

एमपीसी न्यूज- विद्युत दाहिनी मधील  जनरेटर व विद्युत पॅनेलचे दुरुस्तीचे काम असल्याने कैलास स्मशानभूमी, पुणे (Pune) येत्या गुरुवारी (दि.8) सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Vadgaon : डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी करणाऱ्या महिलांचा मनसेकडून सन्मान

त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पर्यायी सुविधा ही येरवडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी येथे केली जाणार आहे. त्यानंतर दुरुस्तीचे काम होताच कैलास स्मशानभुमी पुर्वी प्रमाणे सुरु होईल तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पुणे (Pune) महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.