Alandi : डोळे लागण रुग्णांच्या संख्येत कमालीची घट; नवीन रुग्ण संख्या 55

एमपीसी न्यूज – काल दि.6 ऑगस्ट रोजी  आळंदीमध्ये डोळे लागण (Alandi) रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली  दिसून आली. सलग या चौथ्या दिवशी रुग्णांच्या संख्येत होताना दिसून येत आहे.

Today’s Horoscope 07August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

दि.6 ऑगस्ट रोजी पर्यंत ची एकूण सर्वे केलेली संख्या 311032, (दि.6रोजीची) नवीन रुग्ण संख्या 55, आत्तापर्यंत चे बाधित रुग्ण 9659, आत्तपर्यंतचे बरे झालेल्यांची संख्या 8886 इतकी आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी (Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.