Alandi : माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ

एमपीसी न्यूज- आज सकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Alandi) रथाचे ज्ञानोबा माऊलीच्या  जयघोषात ,हरिनामाच्या गजरात लाखो भाविकांसह सासवड येथून जेजुरी कडे प्रस्थान झाले आहे. 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रथ आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आला आहे. पालखी रथावरील  सजविण्यात आलेले भगवान श्री विठ्ठलाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

PCMC : पिंपरी-चिंचवड मनपातर्फे अनोखी रील्स स्पर्धा

जेजुरीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमनावेळी मोठ्या प्रमाणात  भंडाऱ्याची उधळण होते.हे दृश्य पाहण्यासाठी अनेक भाविक आतुरलेले (Alandi) असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.