Pimpri : परतीच्या पालखीचे शहरात आगमन

एमपीसी न्यूज – परतीच्या प्रवासासाठी देहू नगरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी -चिंचवड (Pimpri ) शहरात आगमन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

Alandi : माउली-माऊलीच्या नामघोषात माऊलींच्या पालखीचे अलंकापुरीमध्ये आगमन

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य दत्ता वाघेरे, संदीप वाघेरे, माजी नगरसेविका उषा वाघेरे, सुनिता वाघेरे, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रिय अधिकारी शितल वाकडे, माजी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वसीम कुरेशी, देवेंद्र मोरे, अभिजीत डोळस यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.