Pune News: येरवडा कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

एमपीसी न्यूज- येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे सत्र सुरुच आहे. या कारागृहातून पुन्हा एकदा दोन कैद्यांनी धूम ठोकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही…

Maval News: पवनानगर परिसरात दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

एमपीसी न्यूज - पवनानगर परिसरातील एका दुकानात शस्त्रांच्या धाकाने दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी…

Pune News: ‘रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय’ असे म्हणत तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - 'रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय' असे म्हणत तरुणाला तीन अनोळखी इसमांनी मारहाण केली आहे. हि घटना मंगळवारी (दि.8) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जनता वसाहत, पर्वती येथे घडली. याप्रकरणी विकास माळी (वय 19, जनता वसाहत,…

Talegaon News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून इंदोरीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पती, सासरा आणि दिराने मिळून एकावर चाकूने वार करत पाठीत मोठा दगड मारून एका तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली. भागूजी…

Pune News: रिक्षाचालकाचा दिलदारपणा! प्रवाशांची विसरलेली 11 तोळे सोने, 20 हजार रोकड असलेली…

एमपीसी न्यूज - 11 तोळे सोने, 250 ग्रॅम चांदी व 20 हजार रोकड असलेली बॅग रिक्षात विसरून गेलेल्या प्रवाशाला परत करण्याचा दिलदारपणा घोरपडी गावातील एका रिक्षा चालक काकांनी दाखवला आहे. ही घटना बुधवारी (दि.9) दुपारी दीडच्या सुमारास घोरपडी येथे…

Maharashtra Corona Update: राज्यात बुधवारी 23,816 नवे रुग्ण, 325 मृत्यू

एमपीसी न्यूज - राज्यात बुधवारी (दि.9) दिवसभरात 23 हजार 816 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 325 रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी एकूण 13 हजार 906 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9…

Artists Joins NCP: मराठीतील दिग्गज सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज - मराठीतील दिग्गज सिनेकलाकारांनी आज (दि.9) अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक,…

Chinchwad News: युवक काँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभियान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने “रोजगार दो अभियान” राबवण्यात येत आहे. रोजगाराच्या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय “रोजगार दो अभियान समर्थन” क्रंमाकावर (7998799854) बेरोजगार युवकांकडून मिस्ड कॉल्स…

Talegaon News: कंपनीत कामाला म्हणून गेलेली व्यक्ती बेपत्ता

एमपीसी न्यूज - कंपनीत कामाला म्हणून गेलेली एक 58 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे. कामाला जाण्यापूर्वी अथवा कामावरून सुटल्यावर बेपत्ता झाली, याबाबत चौकशी सुरू आहे. ही घटना 4 सप्टेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे. सुरेश रामभाऊ…

Bhosari News: रेकॉर्डवरील गुन्हेगार खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात; एक पिस्टल, दोन…

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आकाश दत्तात्रय कोठावडे…