Pimpri News: माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि संतोष बेंद्रे यांना धमकीचे फोन

एमपीसी न्यूज - कामगार कायद्याचे उल्लंघन व कामगारांची सुरक्षा या विषयी विविध आरोप करत मुंगी इंजिनियर्स या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पत्रकार…

Interview With Mayor Murlidhar Mohol: जम्बो हॉस्पिटलबाबत हळूहळू विश्वास निर्माण होणार-…

एमपीसी न्यूज (शाम सावंत)- पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे…

Bhosari News: पतीला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तरुणाने एका महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटो काढून ते पतीला दाखवण्याची धमकी देत लाखो रुपये घेतले. त्यानंतर ही बाब पतीला सांगून विवाहितेची बदनामी केली. हा…

Pimpri News: उद्योग क्षेत्र ‘व्हेंटिलेटर’वर, केवळ 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा…

एमपीसी न्यूज - उद्योग क्षेत्राला केवळ 20 टक्के ऑक्सिजन देण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. अगोदरच आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्र अडचणींचा सामना करत आहे. त्यात हा निर्णय…

Maval News: महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही- गणेश भेगडे

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर…

Bhosari News: जनसंपर्क कार्यालयासमोरून नगरसेवकाची दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोसरी येथे चक्क नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नगरसेवक राजू बनसोडे…

Pune News: पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना महत्वपूर्ण- महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - पथारी व्यावसायिकांना कोरोना संकटकाळात मदत करण्यासाठी केंद्र शासनाची आत्मनिर्भर योजना महत्वपूर्ण आहे. योजनेच्या माहितीकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मदत कक्ष उभारण्यात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

Pune News: जम्बो हॉस्पिटलमध्ये 23 रुग्णांनी साधला नातेवाईकांशी संवाद

एमपीसी न्यूज - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मधून बुधवारी दिवसभरात 23 रुग्णांनी व्हिडिओ कॉलिंग सुविधेद्वारे आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. दिवसभरात 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले.…

Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कोविड ब्रिगेड- अ‍ॅड. वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे. पवारांच्या आदेशानुसार नागरिकांच्या सहाय्यासाठी व कोविड विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोविड ब्रिगेड उभारण्यात येणार…