Bhosari News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उर्फ मामा भागुजी शिंदे (Bhosari) यांचे नुकतेच हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 81 वर्षाचे होते.

शिंदे यांच्या मागे दोन मुले, सुना, एक मुलगी, पुतणे, नातवंडे, असा परिवार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.