Sitabai Landge : सीताबाई लांडगे यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज : भोसरी येथील शेतकरी कुटुंबातील सीताबाई तुकाराम लांडगे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी दि.10 रोजी दुःखद निधन झाले.(Sitabai Landge) त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.

Noise pollution in ganpati : यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीने ओलांडली दुपटीने ध्वनी प्रदूषणाची पातळी

सीताबाई लांडगे यांच्या मागे पती, चार मुली, पुतणे, दीर,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामजिक कार्यकर्ते तुकाराम लांडगे यांच्या त्या पत्नी, उद्योजक दीपक लांडगे,(Sitabai Landge) सुधीर लांडगे यांच्या त्या चुलती तर संध्या अनिल मोरे, तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा रजनी विलास भेगडे, जयश्री सतीश मोहिते, मिडगुलवाडीच्या आदर्श सरपंच प्रभावती सुनील मिडगुले यांच्या त्या मातोश्री होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.