Blood Donation Day : जागृती प्रतिष्ठान स्वातंत्र्यदिनी साजरा करणार प्राधिकरण रक्तदान दिवस

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील जागृती प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी 15 ऑगस्टला  प्राधिकरण रक्तदान दिवस (Blood Donation Day) आयोजित केला आहे. रक्तदान शिबिराचे हे 15 वे वर्ष आहे.

Maharashtra : राज्यातील ‘आयटीआय’ मधील 75 ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15ऑगस्ट रोजी उद्घाटन

प्रधिकरण सेक्टर 27अ मधील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत शिबिर असून, सर्व रक्तदात्यांनी या शिबिरात (Blood Donation Day) सहभागी होऊन या महान कार्यास हातभार लावावा, असे आवाहन जागृती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.