Pune : गुलटेकडी कॅनॉल येथे मुलगा बुडाला, शोध सुरु

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) गुलटेकडी येथील कॅनॉलमध्ये अंदाजे 15 वर्षाचा मुलगा बुडाला आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान डायस प्लॉट कॅनॉल येथे घडली आहे.
याबाबत वर्दी मिळाली असता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून मुलाचा शोध सुरु आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात