Charholi News : मजबूत दातांना वेळीच घ्या विम्याचे ‘कवच’

एमपीसी न्यूज : सर्व जन आरोग्य फाउंडेशनच्या (Charholi News) वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय दंत तपासणी शिबिराचा रविवारी (दि. 16) समारोप झाला. यामध्ये नागरिकांची दंत तपासणी करण्यात आली. सर्व जन आरोग्य फाउंडेशनकडून दातांच्या सुरक्षेसाठी दातांच्या विम्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मजबूत दातांना आणखी सुरक्षित करण्यासाठी विम्याचे कवच नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारे आहे.

उत्तम आरोग्यासाठी चांगले दात असणे आवश्यक आहे. त्यामुळे दातांची निगा राखणे गरजेचे ठरते. सर्व जन आरोग्य फाउंडेशनच्या वतीने दातांच्या आयुर्मानात वाढ करून त्याची निगा राखण्यासाठी विमा योजना सुरु केली आहे. यामध्ये दोन प्रकारचा विमा घेता येतो.

Ajit Pawar : ‘त्या’ शंका कुशंका डोक्यातून काढा-अजित पवार

पहिल्या योजनेत पुढील लाभ मिळतील – 

  •  मोफत दातांची तपासणी (ओपीडी)
  •  मोफत डिजिटल डेंटल एक्स रे
  •  मोफत टेलीडेन्टिस्ट्री
  •  दातांचे सर्व उपचार (20-50 टक्के सवलतीसह)
  •  केवळ 499 रुपयांमध्ये

दुसऱ्या योजनेत पुढील लाभ मिळतील – 

  •  मोफत दातांची तपासणी (ओपीडी)
  •  मोफत डिजिटल डेंटल एक्स रे (Charholi News)
  •  मोफत टेलीडेन्टिस्ट्री
  •  दातांचे सर्व उपचार (20-50 टक्के सवलतीसह)
  •  मोफत दात साफ करणे (वर्षातून एकदा)
  •  केवळ 999 रुपयांमध्ये

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे – 

  • ओळखपत्राचा पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड)
  • पासपोर्ट साईज फोटो
  •  योजनेचे डिजिटल कार्ड प्रत्येक लाभार्थ्याला दिले जाईल


योजनेचा कालावधी – एक वर्ष


डेंटल विमा योजना पुढील ठिकाणी सुरु आहे – 

  1. स्माईल आर्किटेक्ट
    डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर
    सैनिक रेसिडेन्सी शॉप क्रमांक एक,
    अपोजिट कॉलनी क्रमांक आठ,
    गणेश नगर, बोपखेल
    संपर्क – 9119496448

 

2. डेन्ट ओ स्किन
मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर
तनिष ऑर्किड, ऑफिस नंबर 20,
21 – टी बिल्डिंग, चऱ्होली
संपर्क – 7666959639


सर्व जन आरोग्य फाऊंडेशन संपर्क क्रमांक 8905056161

DENT-O-SKIN
094041 00865
https://maps.app.goo.gl/tFazCw1s6QRKWivt7?g_st=iwb

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.