Charholi: कार – दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – कार दुचाकीच्या अघातात (Charholi)दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.22)  चऱ्होली येथे घडली आहे. 
याप्रकरणी किरण सुरेश चौधरी (वय 32 रा. निगडी) यांनी(Charholi) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कार चालक श्रेयस संजय पाटील (वय 19 रा. चरोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimple Guruv: सोडा शॉप च्या कामगाराला किरकोळ कारणावरून डोक्यात काचेची बाटली मारून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आोपीने त्याच्या ताब्यातील कार हयगयीने चालवून फिर्यादी यांचा भाऊ राकेश भुराराम चौधरी (वय 27 रा.लोहगाव) यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राकेश यांचा मृत्यू झाला आहे.यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.