Browsing Tag

Car

Charholi: कार – दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - कार दुचाकीच्या अघातात (Charholi)दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.22)  चऱ्होली येथे घडली आहे. याप्रकरणी किरण सुरेश चौधरी (वय 32 रा. निगडी) यांनी(Charholi) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून…

Pimpri News: सीएनजी 1 एप्रिलपासून होणार स्वस्त, अजितदादांचा महागाईपासून दिलासा : संजोग वाघेरे‌

new cng rates : सीएनजी 1 एप्रिलपासून होणार स्वस्त, अजितदादांचा महागाईपासून दिलासा : संजोग वाघेरे‌, pimpri-news ajit pawar decleared from 1 st april cng cost is low

Pune News: कारमधून प्रवास करताना मास्क कम्पल्सरी आहे की नाही? नागरिक संभ्रमात

एमपीसी न्यूज: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणार्‍यावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी…

Pune News : क्रूरता ! भटक्या कुत्र्याच्या अंगावर कार घालून ठार मारले, महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुणे ः सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या भटक्या कुत्र्याच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारल्याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.29 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास…

Talegaon Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना कार आडवी लाऊन कंटेनर थांबवला. त्यानंतर दोघांनी मिळून कंटेनर चालकाला लुटले.ही घटना रविवारी (दि. 25) पहाटे पावणे दोन वाजता उर्से टोल नाक्याजवळ घडली.कमलेश हरिनाथ पटेल (वय 40, रा.…

Wakad : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने बीआरटीच्या सिग्नलला आणि त्यानंतर एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना 7 मे रोजी रात्री थेरगाव येथील 16 नंबर बस स्टॉप जवळ घडली.गणेश महादेव शिंदे (वय 35, रा.…

Hinjawadi : पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने गेलेला कारचालक दीड लाखांचा ऐवज घेऊन पसार

एमपीसी न्यूज - समोर पोलीस असल्याचे कारण सांगत कार चालकाने दोन प्रवाशांना कारमधून उतरवले. त्यानंतर चालकाने समोरच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून येण्याचे कारण सांगत प्रवाशांनी कारमध्ये ठेवलेला दीड लाखांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. ही घटना शनिवारी…

Pimpri : ‘फाडा’च्या यादीत असलेल्याच ‘बीएस 4’ वाहनांची 30 एप्रिलपूर्वी नोंदणी…

एमपीसी न्यूज - बीएस 4 वाहनांच्या नोंदणीबाबत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (FADA) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या यादीतीलच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे…

Hinjawadi : वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन कार परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - स्वतःच्या कारमध्ये बिघाड झाल्याने कार वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी दिली. त्यानंतर वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन दिलेल्या मुदतीत कार परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित ग्राहकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Dighi : दिघीमधून पिकअप, वाकडमधून कार चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून पिकअप आणि वाकड परिसरातून टाटा सुमो कार चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिघी येथील मॅगझीन चौकात पहिली घटना घडली. मंगेश…