Browsing Tag

Car

Bhosari : कारला कायमस्वरूपी नंबरप्लेट न लावता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कार मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - आरटीओचा कायमस्वरूपी नंबर न घेता टेम्पररी नंबर प्लेट लावून रोड टॅक्‍स न भरता शासनाची फसवणूक करणाऱ्या एका कार मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे बुधवारी (दि. 26) सायंकाळी उघडकीस आली.फरोज…

Moshi : ट्रक-कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या कारला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये कारमधून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 16) रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे जुना…

Hinjawadi : कारचालकाला अडवून मारहाण करत लुटले!

एमपीसी न्यूज - कारमधून जात असताना चार जणांनी मिळून कार अडवून चालकाला मारहाण करून लुटले. हा प्रकार रविवारी (दि. 2) पहाटे साडेबाराच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथे घडला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अक्षय राजेंद्र देशमुख (वय 22, रा.…

Hinjawadi : मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी; सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी हिंजवडी फेज तीन येथे घडली.पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास…

Pimpri : प्रसंगावधान दाखवत मिक्सरमधील पाण्याने पेटलेली कार विझवली!

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. शेजारीच थांबलेल्या सिमेंट मिक्सरमधील पाणी टाकून तात्काळ आग विझवण्यात आली. वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा धोका टळला आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी साडेपाचच्या…

Nigdi : दुचाकीला कार आडवी लावून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला आडवी मोटार लावत चौघांनी मारहाण केली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.दिग्विजय दत्तात्रय देशमुख (वय 23), हर्षवर्धन दत्तात्रय देशमुख (वय 26, दोघेही रा. पवारनगर, थेरगाव), सौरभ विलास शिंदे (वय 23),…

Dehuroad : जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेलमध्ये जबरदस्तीने जाऊन हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री साडेअकरा वाजता हॉटेल सेंच्युरी गार्डन…

Dehuroad : चालकाला मारहाण करून चारचाकी पळवली; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चालकाला मारहाण करून चारचाकी वाहन आणि रोख रक्कम नेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 डिसेंबर 2019 रोजी तळवडे कॅप जेमिनी रोडवर घडली.अरविंद पवार, राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) व अशोक चव्हाण…

Bhosari : हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून 40 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचारच्या सुमारास मोरया हॉस्पिटल दापोडी येथे घडला.माधव रामदास रसाळ (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी…

Pimpri: नुकसान भरपाईसाठी ट्रकचालकासह क्लिनरला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज - डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करताना मोटार ट्रकला घासली असता नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मोटारचालकाससह त्याच्या साथीदाराने ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण केली. तसेच ट्रकचालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुबाडून नेली. ही…