Browsing Tag

Car

Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली.  राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि…

Bhosari : मुलांना होस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पळविली कार

एमपीसी न्यूज - मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून कार घेतली. मात्र, ती कार परत न करता फसवणूक केली. हा प्रकार 17 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भोसरी येथे घडला. सुधाकर कुंडलिक पोळकर (वय 40, रा. चिखली)…

Hinjawadi : कार-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षाला समोरच्या बाजूने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेआठच्या सुमारास सुसगाव येथे नांदे रोडवर घडली. मोहिनुद्दिन मेहताब शेख (वय 40, रा.…

Bhosari : गाडीला धडक दिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - गाडीला धडक देऊन गेल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धडक देणा-या चालकाने मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास यशवंतनगर चौक, टेल्को रोड भोसरी येथे घडली. आकाश बाळू टेमगिरे (वय…

Nigdi : तलवारीचा धाक दाखवून कार पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - उद्योगनगरीत वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना रविवारी (दि. 22) पहाटे थरमॅक्स चौकात घडली. त्यानंतर, पाच बिट मार्शल पथकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. याप्रकरणी…

Sangvi : कारमधून आलेल्या दोघांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज - मध्यरात्री काम करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या काळेवाडी शाखेसमोर घडली. महेश पांडुरंग भागवत (वय 35) यांनी…

Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन…

Wakad : काळेवाडीत भरदिवसा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथे भरदिवसा बर्निंग कारचा थरार झाला आहे. काळेवाडीकडून पिंपरीकडे येणा-या कारला आग लागली आहे. ही घटना आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून…

Nigdi : बिट मार्शल आणि कार चोरट्यांचा सिनेस्टाईल थरार; चोरून नेलेल्या कारसह चार चोरटे पोलिसांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) पहाटे ओटास्कीम, यामुनानगर, प्राधिकरण, वाल्हेकरवाडी आणि चिंचवडगाव बिट मार्शल आणि कार चोरट्यांचा सिनेस्टाईल थरार रंगला. थरमॅक्स चौकातून इंडिका कार चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून चोरून…

Pune : टाटा मोटर्सकडून 300 किमी रेंज असलेली स्वदेशी इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात दाखल

एमपीसी न्यूज – संपूर्णतः भारतीय बनावटीची, अत्याधुनिक झिपट्रॅन तंत्रज्ञानावर आधारलेली, एका चार्जमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचे अंतर पार करणारी, अत्यंत वेगाने चार्ज होणारी, ० ते १०० किलोमीटर एवढी गती असलेली टाटा नेक्सान ईव्ही ही पूर्ण इलेक्ट्रिक…