Chinchwad : चिंचवडमध्ये साकाराला श्री.स्वामी समर्थांचा प्रकट सोहळयाचा आकर्षक देखावा

एमपीसी न्यूज : चिंचवड (Chinchwad ) येथील केशवनगर परिसरात कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा अनोखा सोहळा देखावाच्या माध्यमातून साकारला आहे. आकर्षक व प्रशस्त संपूर्ण खोलीत हा देखावा मांडला आहे.

Pimple Gurav: शिवराय मित्र मंडळाने साकारला लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींचा देखावा

विशेष म्हणजे या देखाव्यात वापरण्यात आलेल्या सर्व वस्तू व साहित्य हे ईको-फ्रेंडली आहे. कापड, पोते, लाकूड आणि झाडांचा फांद्या यांचा यामध्ये वापर केला आहे. येथील रहिवाशी दीपक व सोनाली भोईर यांची ही संकल्पना असून, दर्शक भोईर, वेदांत भोईर, अनिकेत वाघमोडे, राजीव दास, सिंधू भोईर, आशिष गायकवाड यांनी या देखाव्यासाठी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.