Pimple Saudagar Business News : मार्बल, टाइल्स, सीपीपीटी टाइल्स, ग्रॅनाईट यासाठी विश्वासाचं नाव श्री चामुंडा स्टोन कंपनी

एमपीसी न्यूज – श्री चामुंडा ग्रुप घरातील इंटेरियर आणि सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक मार्बल, टाइल्स, सीपीपीटी टाइल्स, ग्रॅनाईट या वस्तूंचे वितरक आणि विक्रेता म्हणून गेली 16 वर्ष पुण्यात कार्यरत आहे. घर शुशोभीकरणात घरातील विविध वस्तुंना विशेष महत्त्व असते. त्याचाच एक भाग म्हणजे घरातील टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट या वस्तू देखील घराच्या सौंदर्यात विशेष भर घालतात.

ग्राहकांना घराच्या इंटेरियर आणि सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या घरातील वस्तू पुरवत श्री चामुंडा स्टोन कंपनीने हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. कंपनीच्या सेवेबद्दल बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, आर्किटेक यांच्यासह इतर हजारो ग्राहक समाधान व्यक्त करतात.

घराच्या इंटेरियर संबंधित विश्वासार्ह, आधुनिक आणि ब्रॅण्डेड वस्तू ग्राहकांना पुरवण्याच्या दुष्टिकोनातून राकेश जैन व ललित जैन यांनी ‘श्री चामुंडा स्टोन’ या कंपनीची 2004 साली स्थापना केली. ग्राहकांच्या गरजा आणि त्यानुसार उत्कृष्ट वस्तू व सेवा पुरवणे हे उद्दिष्ट ठेवून कंपनीची स्थापना करण्यात आली.

तसेच, येत्या काळातही हेच उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करण्यास कटिबद्ध असल्याचे राकेश जैन सांगतात. नाविन्यपूर्ण, ट्रेन्डी डिझाईन आणि उत्कृष्ट सेवा म्हणजे ‘श्री चामुंडा स्टोन’ हे सूत्र ग्राहक बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, आर्किटेक यांनी आता पक्क केलं आहे. चामुंडा स्टोनच्या काळेवाडी, मार्केटयार्ड, भोसरी व पिसोली याठिकाणी शाखा आहेत.

ग्रॅनाईट – मजबूती आणि सौंदर्य यासह घराच्या इंटेरियर मध्ये महत्त्वपूर्ण असणारे ग्रॅनाईटची विक्री आणि वितरण श्री चामुंडा स्टोन कंपनी करते. यामध्ये ग्राहकांना नाविन्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध करून दिले जातात.

इंडियन ग्रॅनाईट – ग्राहकांना जे इंडियन ग्रॅनाईट हवं ते उपलब्ध करून देण्यासाठी श्री चामुंडा स्टोन कंपनी कट्टिबद्ध आहे. झाॅंसीचे रेड ग्रॅनाईट, रोझी पिंक ग्रॅनाईट, लाखा रेड ग्रॅनाईट, ब्लॅक गॅलक्सी ग्रॅनाईट, ब्लॅक पर्ले ग्रॅनाईट, इंडियन झुपाराना ग्रॅनाईट यासारखे विविध ग्रॅनाईट याठिकाणी उपलब्ध आहेत.

इम्पोर्टेड ग्रॅनाईट – उत्कृष्ट प्रतीचे इम्पोर्टेड ग्रॅनाईट श्री चामुंडा स्टोन कंपनीत उपलब्ध आहेत. अप्रतिम पोत असणारे असे मनमोहक इम्पोर्टेड ग्रॅनाईट याठिकाणी उपलब्ध आहेत.

आर्टिफिशियल ग्रॅनाईट – यामध्ये तुम्हाला झाॅंसीचे रेड ग्रॅनाईट, रोझी पिंक ग्रॅनाईट, लाखा रेड ग्रॅनाईट, ब्लॅक गॅलक्सी ग्रॅनाईट, ब्लॅक पर्ले ग्रॅनाईट, इंडियन झुपाराना ग्रॅनाईट यासारखे विविध ग्रॅनाईट याठिकाणी उपलब्ध आहेत.


मार्बल्स – पुण्यातील एक नामांकित वितरक व विक्रेता म्हणून चामुंडा स्टोन कंपनी नानाविध प्रकारच्या मार्बल्सचा पुरवठा करते. घराचे सौंदर्य खुलवण्यात मार्बल्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये मार्बलचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

इंडियन मार्बल्स – इंडियन मार्बल्स हे त्याचा पोत, टिकाऊपणा आणि मजबूती साठी प्रसिद्ध आहे. सामान्यतः सफेद रंगाच्या इंडियन मार्बल साठी अधिक मागणी आहे. कंपनी सफेद इंडियन मार्बल तसेच, गुलाबी, सोनेरी आणि इतर रंगाचे मार्बल निर्यात देखील करते.

इम्पोर्टेड मार्बल्स – उत्कृष्ट दर्जाचे मार्बल म्हणून इम्पोर्टेड मार्बल हे जगप्रसिद्ध आहे. इम्पोर्टेड मार्बल्स घरातील किचन, भिंती, फ्लोअर, बाथरूम व इतर गोष्टींचे सौंदर्य खुलवते तसेच, ते टिकाऊ आणि मजबूत‌ देखील असते. इम्पोर्टेड मार्बल्समध्ये डायना, परल्याटो आणि बेज मार्बल्स सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.

नॅचरल स्टोन्स – घर किंवा ऑफिसला क्लासिक तरीही पारंपारिक लुक देण्यासाठी नॅचरल स्टोन चा वापर केला जातो. अलीकडे बऱ्याच ग्राहकांचा नॅचरल स्टोन खरेदीकडे कल वाढलेला दिसतो. याठिकाणी ग्राहकांना विविध नॅचरल स्टोन्स मिळतात.

टाईल्स

इंडियन टाइल्स – श्री चामुंडा स्टोन कंपनीमध्ये विविध रंगाचे व नावीन्यपूर्ण डिझाइन असलेल्या टाइल्स उपलब्ध आहेत. बाजारात नव्याने येणारे डिझाईन, कलर कॉम्बिनेशन याठिकाणी उपलब्ध आहेत.

स्पॅनिश टाइल्स – मागील दहा वर्षात स्पॅनिश स्टाईल साठी मागणी वाढलेली आहे. कामाच्या ठिकाणांसह घरात देखील स्पॅनिश टाइल्सचा वापर केला जातो. या टाइल्स उत्कृष्ट पोत टिकाऊपणा आणि मजबुतीसाठी प्रसिद्ध आहेत. स्पॅनिश टाइल्स पसंत असतील तर श्री चामुंडा स्टोन्सला अवश्य भेट द्यावी.

इम्पोर्टेड टाइल्स – मजबूत तरीही आकर्षक असणा-या इम्पोर्टेड टाइल्स घर आणि ऑफीस दोन्ही ठिकाणी वापरल्या जातात.

डिझायनर टाइल्स – नावाप्रमाणेच डिझायनर टाइल्स विविध डिझाइन व रंगामध्ये उपलब्ध असतात. चामुंडा स्टोन कंपनीमध्ये प्लेन आणि डिझायनर टाइल्स देखील उपलब्ध आहेत. डिझायनर टाइल्स घराच्या ऑफिसच्या सौंदर्या मध्ये आणखी भर टाकतात त्यामुळे डिझायनर टाइल्सचा विचार करत असाल चामुंडा स्टोन हे त्याच उत्तर आहे.

सॅनिटरी वेअर

वाॅश बेसिन – बाथरूमला आकर्षक आणि मॉडर्न लूक देण्यासाठी वॉश बेसिन तितकाच आकर्षक असणे गरजेचे आहे. चामुंडा मध्ये विविध डिझाईन आणि रंगाचे मजबूत तरीही आकर्षक वाॅश बेसिन उपलब्ध आहेत जे तुमच्या बाथरूमला मॉडर्न लूक देतात.

वेस्टर्न कमोड – बाथरूम मध्ये वेस्टर्न कमोड वापरण्याची पद्धत अलिकडे अधिक वाढली आहे. चामुंडा मध्ये विश्वसनीय ब्रॅण्ड व मॉडर्न डिझाईनचे विविध प्रकारचे वेस्टर्न कमोड उपलब्ध आहेत.

शाॅवर आणि नळ – चामुंडा स्टोन कंपनीत शाॅवर संबंधित सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. आपण मोठ मोठ्या हाॅटेल्स मध्ये विविध डिझाईनचे नळ पाहतो तसेच, नळ आपल्या घरात व ऑफिसमध्ये लावले तर ते आणखी आकर्षक दिसतात. चामुंडा मध्ये नानाविध डिझाईन आणि माॅडर्न शाॅवर व नळ उपलब्ध आहेत.


विविध विश्वसनीय ब्रॅण्ड
कोणतीही वस्तू घ्यायची म्हटलं ठरावीक ब्रँडची घ्यावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते चामुंडा मध्ये विश्वसनीय ब्रँडच्या वस्तू मिळतात. त्यामध्ये लिओली, एजीएल टाईल्स, सिम्पोलो सिरॅमिक्स, कलिंगा स्टोन, वेलस्पन, विलोरी ॲन्ड बाॅच, कोल्हेर, ऍक्वांट, जग्वार, निराली यासारखे विविध ब्रँडच्या वस्तू उपलब्ध आहेत.

घरातील इंटेरियर आणि सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक उत्तम दर्जाच्या व ब्रँडेड वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड मधील जवळपास 70 टक्के बांधकाम व्यावसायिकांना साहित्य पुरवले असल्याचे श्री चामुंडा स्टोन कंपनीचे मालक राकेश जैन यांनी सांगितले आहे. बांधकाम संबंधित साहित्य खरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर, श्री चामुंडा स्टोन कंपनीच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन राकेश जैन यांनी केले आहे.

श्री चामुंडा स्टोन कंपनी
19/2, कोकणे पार्क, जगताप डेअरी जवळ, पिंपळे सौदागर
पिंपरी-चिंचवड
संपर्क क्रमांक -9881118882

Google Map:

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.