Chinchwad Business News : संक्रांती निमित्त दिलीप सोनिगरा येथे दागिन्यांची रेलचेल

एमपीसी न्यूज – मकर संक्रांतीला संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. हा सण महिलांसाठी विशेष आहे. महिलांसाठी साडी, दागिना व सण हा जिव्हाळ्याचा विषय (Chinchwad Business News) आहे. याच नात्याला समजून घेत खास संक्रांती निमित्त दागिन्यांची भरपूर व्हरायटी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स घेऊन आले आहेत.

चिंचवड गावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स येथे संक्रांती निमित्त ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा विविध प्रकारच्या सोने-चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची लयलूट आहे. वेगवेगळ्या आकर्षक, लेटेस्ट फॅशनचे दागिने येथे उपलब्ध आहेत.

केवळ चिंचवड गावातच नव्हे, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रसिद्ध असलेल्या या दुकानात खरेदीसाठी अनेक आकर्षक पर्याय नेहमीच उपलब्ध आहेत.

Pune News : माणूस जोडण्यास शिकवते बंधुतेचे तत्वज्ञान – डॉ. श्रीपाल सबनीस

येथे फक्त सोने चांदीच नव्हे तर हिरे, मोती, रत्ने, सेमी प्रेशस स्टोनमधील विविध प्रकारचे दागिने मिळतात. मंगळसूत्रांची विविध डिझाईन्स, गजलक्ष्मी, मार्बल मूर्ती, सोन्याचे हत्ती, गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांना गुढीपाडव्याला अधिक पसंती मिळते. तसेच, येथे ग्राहकांसाठी एक खास रिकरिंगची योजना उपलब्ध आहे. ग्राहकाने अकरा महिन्यांचे पैसे भरल्यावर एक महिन्याचे पैसे सोनिगरा ज्वेलर्सकडून भरले जातात. ग्राहकांना 12 महिन्याच्या रकमेएवढ्या सोन्या-चांदीचा दागिना किंवा वस्तू तेराव्या महिन्यात (Chinchwad Business News) मिळते.

त्यात देखील मजुरीवर दहा टक्के सूट मिळते. फक्त सोन्याच्याच नव्हे तर चांदीमध्ये डिनर सेट, दोन वाटी, पायल, जोडवी, नाशिक घाटाच्या समया, दिवे, भेट देण्यासाठी फॅन्सी वस्तू देखील येथे उपलब्ध आहेत. याशिवाय चिंचवड गावातील दुकानात ज्योतिष मार्गदर्शन केले जाते. ज्योतिषांनी सुचवलेली रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्राहकांना शुद्ध करुन दिली जातात.

त्यामुळे तिळ-गुळा सोबत दागिना खरेदी करत तुमची संक्रा आणखी गोड करा. दिलीप सोनिगरा तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग चापेकर चौक,
चिंचवड
संपर्क – 9371598104

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.