Chinchwad : चिंचवड येथे गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे एका गोडाऊनला आग ( Chinchwad)  लागली. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.

Pimpri : सी ए इन्स्टिटयूटच्या पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्षपदी पंकज पाटनी यांची निवड

मिळालेल्या माहितीनुसार, केशवनगर चिंचवड येथे एका गोडाऊनला सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोडाऊन मधील आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उडत आहेत. या घटनेतील जखमींबाबत माहिती मिळू शकली ( Chinchwad) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.