Chinchwad News : उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना “राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

एमपीसी न्यूज – कमला शिक्षण संस्थेतील (Chinchwad News) प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांना राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आचार्य अत्रे सभागृहामध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे,खासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच अनेक विशेष मान्यवर उपस्थित होते.डॉ.वनिता कुऱ्हाडे यांची जिद्द,धाडस,व उल्लेखनीय कार्य  यांचा विचार करून त्यांना “राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

Dehu road : सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा

आपला आवाज न्यूज नेटवर्क आयोजित संस्थेचे (Chinchwad News) सचिव डॉ दीपक शहा यांनी डॉ वनिता कुऱ्हाडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले.तसेच प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे व सर्व शिक्षक वृंद यांनी ही त्यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.