Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सिद्धी शिर्केचे सायकलिंगमध्ये नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील (Chinchwad ) सिद्धी शिर्के हिने तिरुवंतपुरम येथे झालेल्या “मास स्टार्ट इव्हेंट” मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत पहिला क्रमांक पटकावला आहे.

PMPML : पीएमपीएमएलच्या कॅशलेस सुविधेला उत्तम प्रतिसाद, 15 दिवसात साडे बारा लाखांचे उत्पन्न

तसेच एम.टी.बी.एशियन सायकलिंग चॅम्पियनशीप’ साठी ती भारताचे नेतृत्त्व करणार आहे.सिद्धी ही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये  विज्ञान शाखेच्या बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.अभ्यासासोबत खेळाच्या तिच्या या आवडीला (Chinchwad )महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातून संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका शबाना शेख, क्रीडा शिक्षक प्राध्यापक अक्षय परदेशी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सिद्धीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी (Chinchwad ) शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87adc6b0fb9662b1',t:'MTcxNDIxMDA0My44MzMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();