Chinchwad : चिन्मय मिशन संस्थेच्या ज्येष्ठ सेविका सुनीता नायडू उर्फ अम्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिन्मय मिशन संस्थेच्या (Chinchwad ) ज्येष्ठ सेविका सुनीता मधुकर नायडू उर्फ अम्मा (वय 82) यांचे 20 जानेवारी रोजी निधन झाले. अम्मांनी व त्यांचे पती कै. मधुकर उर्फ भाई नायडू यांनी चिंचवड भागात सर्वप्रथम चिन्मय मिशनच्या कार्याची सुरुवात केली व विस्तार केला. बाबा आमटे यांच्या आनंदवनशी सुद्धा त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता.

Maratha Reservation : मोठी बातमी! मुंबईत दाखल होण्याआधीच मनोज जरांगे यांना कोर्टाची नोटिस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, मुलगी, जावई व दोन नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.