Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri-Chinchwad : तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काळेवाडी, चिंचवड आणि पिंपरी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये(Pimpri-Chinchwad) तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि. 16) वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. काळेवाडी येथे…

Wakad : संतापजनक! पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडून कुलूप लावणाऱ्या नराधम पतीला अटक

एमपीसी न्यूज - पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगाला खिळ्याने छिद्र पाडून कुलूप लावले. याप्रकरणी(Wakad) पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी 28…

Dehuroad : कारमधून दहा तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे सरस्वती लॉन्स समोर पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडली. गणेश दत्तात्रय डावरे (वय 34, रा. रासे फाटा,…

Moshi : मोशी येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी घडली. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना देखील होर्डिंग मालकाने त्याबाबत खबरदारी घेतली नाही तसेच मजबुतीकरणाचे नुतनीकरण केले नसल्याने…

Chinchwad : क्रेडीट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने डॉक्टरची सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेकडून गोपनीय माहिती घेत सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे रोजी बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी डॉक्टर महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : रस्त्यावर गाडी पार्क केल्याच्या रागातून लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज- रस्त्यावर गाडी पार्क केल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली असून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना 10 मे रोजी  बालाजी नगर,भोसरी येथे घडली आहे.याप्रकरणी गुरुवारी (दि.16) बाबासाहेब काळूराम जाधव (वय 30…

Yerawada : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने व नातवाने मारहाण करत केला महिलेचा खून

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने व  अल्पवयीन ( Yerawada ) नातवाने महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून केला आहे. ही घटना  सोमवार (दि.13) ते बुधवार (दि .15)  दरम्यान येरवड्यात घडली.…

Dehuroad : रेल्वेतून उडी मारून आरोपी बेडीसह पळाला 

एमपीसी न्यूज - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दिल्लीतील एका न्यायालयात हजर ( Dehuroad ) करून परत आणताना रेल्वेतून उडी मारून आरोपीने बेडीसह पळ काढला. ही घटना तळेगाव ते बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली विशाल हर्षद…

Ghatkopar Incident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला उदयपूरमधून अटक

एमपीसी न्यूज - घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला  मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले(Ghatkopar Incident) आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे…

Chinchwad : भरधाव डंपरने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत एम्पायर इस्टेट पुलाजवळ ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचालक पळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी…