Browsing Category

क्राईम न्यूज

Khed : जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - फुटींग होलचे काम करणाऱ्या कामगाराचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील करंजविहीरे(Khed) गावातील नवीन स्टोन क्रशर…

Sangvi : टास्कच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेत तिची तीन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत सांगवी येथे घडला.  याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी…

Alandi : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 28) रात्री पावणेदहा…

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 12 हजार 370 रुपये किमतीचा दोन किलो 232 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) दुपारी…

Lonavala : लोणावळ्यातील हुडको कॉलनीतील दोन घरे फोडली 

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील हुडको कॉलनी येथे चोरट्यांनी दोन घरे ( Lonavala) फोडली. यामध्ये एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना 26 ते 28 एप्रिल या कालावधीत घडली. मुनीर इसाक शेख (वय 57, रा. हुडको कॉलनी,…

Bopkhel : मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा अपघात 

एमपीसी न्यूज - उन्हाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या ( Bopkhel ) भाच्याचा अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय भाच्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली. रिजवान शेख…

Pimpri : दारूची वाहतूक करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - दारूची वाहतूक केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या ई (पिंपरी-चिंचवड) विभागाकडून एका रिक्षावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल(Pimpri) करण्यात आला आहे. उमेश शामराव कालुंके (वय 35, रा.…

Chinchwad : शहर पोलीस दलातील दामिनींचा रोडरोमिओंना ‘झटका’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टवाळखोर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना अद्दल घडविण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. शहर पोलीस दलात सध्या ३३ दामिनी कार्यरत असून यांच्याकडून महिला व मुलींना जलद गतीने प्रतिसाद दिला जात आहे. या…

Pune : मनी लॉन्ड्रींगची केस असल्याचे सांगत तरुणाची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रींगची केस असल्याचे सांगत तरुणाकडून 9 लाख 16 हजार 256 रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाईन माध्यमातून मगरपट्टा सिटी येथे घडली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाने हडपसर(Pune) पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : व्हिडीओ लाईक, शेअर केल्यास पैसे मिळतील असे सांगत तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास प्रत्येक व्हिडीओसाठी 50 रुपये मिळतील, असे सांगत तरुणाची तीन लाख 53 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाईन माध्यमातून लोणीकंद येथे घडली. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाने लोणीकंद(Pune) पोलीस…