Browsing Category

क्राईम न्यूज

Mulshi :घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज-  घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री दत्तवाडी,मुळशी परिसरात घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तय्युब बाबू शेख (वय 35,…

Pimple Guruv: उधारीचे पैसे मागितले म्हणून कार वॉश सेंटर चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - उधारीचे पैसे मागितले म्हणून कार वॉश सेंटर चालकाला चौघांनी (Pimple Guruv)मारहाण केली आहे ही घटना मंगळवारी पिंपळे गुरव येथील एस एस वॉशिंग सेंटर येथे घडली आहे. याप्रकरणी अनुप अजय सिंग (वय 23 रा कासारवाडी) यांनी सांगवी पोलीस…

Chakan: चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर हातोड्याने डोक्यात वार

एमपीसी  न्यूज. - चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने महिलेवर जीवघेणे (Chakan)वार करणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.  ही घटना बुधवारी (दि.15) पहाटे नाणेकरवाडी, चाकण येथे घडली आहे. यावरून पोलिसांनी विश्वंभर अर्जुन आडे (वय 36…

Cyber Crime : सावधान! पोलीस, एनसीबी, सीबीआय, आरबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवून  ब्लॅकमेल केले जात…

एमपीसी न्यूज - ठराविक दिवसानंतर सायबर गुन्हेगार आपल्या गुन्हे करण्याच्या (Cyber Crime) पद्धतीत बदल करत असतात. कधी गुंतवणुकीचे आमिष, कधी कागदपत्र काढून देण्याचे आमिष, मदतीचा बहाणा तर कधी राज्य/ केंद्रशासित पोलीस, एनसीबी, सीबीआय, आरबीआय आणि…

Bhosari:मंगळवारी दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-मंगळवारी (दि.14) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका 77 वर्षीय नागरिकासह एका (Bhosari)तरुणाचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी चाकण व एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मोशी येथे झालेल्या…

Chinchwad : बस प्रवासादरम्यान महिलेचे दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज- पीएमटी बस मधून प्रवास करत असताना महिलेचे पर्स हे चोरीला गेली आहे. ही चोरी 9 मे 2024 रोजी स्वारगेट ते चिंचवड या बस प्रवासादरम्यान चोरीला(Chinchwad) गेली आहे.याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि.14) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असताना ओमनी कार च्या धडकेत एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 19 मार्च रोजी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर घडला. याप्रकरणी मंगळवारी (दि.14) कालिदास सुभाष लोहार उर्फ पोपळघट (वय 50 रा.…

Chimbli: वीज डीपी मधून 40 हजाराची तांब्याचे तार चोरीला 

एमपीसी न्यूज- चिंबळी येथील एका वीज डीपी मधील (Chimbli)चाळीस हजार रुपयांचे तांब्याची तार चोरून तेथील ऑइल सांडून चोरट्याने नुकसान केले आहे हे घटना 8 ते 9 मे 2024 या कालावधीत चिंबळी खेड येथे घडली.  याप्रकरणी गणेश बजरंग गायकवाड (वय…

Pimpri : घरातील व्यक्ती मतदानाला जाताच चोरट्याने फोडले घर; चोरटा जेरबंद

एमपीसी न्यूज - घरातील व्यक्ती मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बंद असलेले ( Pimpri ) घर एका चोरट्याने फोडले. घरातून दोन लाख 37 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी तीन ते पावणे चार वाजताच्या दरम्यान उद्यमनगर, पिंपरी…

Chikhali : चिखलीतील ‘तो’ गोळीबार व्यावसायिक वादातून; तिन्ही आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान ( Chikhali) झाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला चिखलीत गोळीबाराची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. मतदानाच्या आदल्या दिवशी गोळीबार झाल्याने या घटनेला राजकीय किनार आहे का, अशी…