Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri : पोलीस आयुक्त कार्यालयासमोर मध्यरात्री दोन तरुणांवर वार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणांवर पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी कोयत्याने हातावर आणि डोक्यात सपासप वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री पावणेएक च्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर घडली.…

Pune : अमेझॉनच्या नावाखाली महिलेची 17 हजार रुपयाची फसवणूक

एमपीसी न्यूज - अमेझॉन या ऑनलाइन विक्री करणाऱ्या साईटचे नाव सांगून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच अशा प्रकारे एका महिलेची फसवणूक करून 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Pune : फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन डीलरने केली 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन सदरची रक्कम टोयोटो कंपनीत न भरता ग्राहकाची 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी डिलरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सुनील काकडे (वय 32,रा.औंध) असे फसवणूक करणाऱ्या…

Pimpri : इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 27) सकाळी पिंपरीगाव येथे घडली. प्रथमेश विजय अबनावे (वय 17, रा. सोनावणे प्लाझा, माळी आळी, पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…

Warje : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार

एमपीसी न्यूज- पादचारी महिलेच्या गळ्यातील 37 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीरील चोरट्यानी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (दि.25) पावणेसातच्या सुमारास वेदभवन जवळ घडली. याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या एका 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.…

Nigdi : जबरदस्तीने घरात जाऊन दोन तरुणींचा विनयभंग

एमपीसी न्यूज - दोन तरुणी घरात एकट्याच असताना आरोपी जबरदस्तीने घरात गेला. त्याने दोन्ही तरुणींसोबत अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना ओटास्कीम येथे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी 21 वर्षीय…

Wakad :पूर्ववैमनस्यातून एकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोडांबे कॉर्नर रहाटणी येथे घडली. काशिनाथ विठोबा शिंदे (वय 55, रा. काळेपडळ, हडपसर)…

Pune : कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ख्रिसमसची पार्टी करून दुचाकीवरून ट्रीपल सीट निघालेल्या तीन जणांना विरुद्ध बाजूने आलेल्या कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात काल बुधवारी (दि.26)…

Pimpri : दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडास अटक

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आढळला. त्यावरून त्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 25) पिंपरी येथे घडली. विशाल बबन गायकवाड (वय 22, रा.…

Pune : घरफोडी करून 10 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10 लाख 2 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर च्या दरम्यान कर्वेनगर येथील नटराज हौसिंग सोसायटीमध्ये घडली.…