Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ही घटना काल सोमवारी (दि.17) रात्री 1 च्या सुमारास खडकी येथील शेवाळे टॉवर्स पाण्याच्या टाकीजवळ घडली. शैलेश गायकवाड (रा.सुरती मोहल्ला, खडकी), तन्वीर शेख (वय 46, रा.सुरती मोहल्ला, खडकी), आणि सिद्धाराम तिपन्ना येळसंगी (वय 30,…

Pune : टिळकरोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकानात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : इलेक्ट्रॉनिक दुकानात घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.16) रात्री सव्वादहा नंतर सदाशिव पेठ येथील टिळक रोडवर असलेल्या सुयोग प्रसाद डिजिटल (सोनी सेंटर) येथे घडली.याप्रकरणी विजय मंत्री (वय 36,…

Chakan : चालक व क्लिनरला गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणा-या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - चालक आणि क्लिनरला डोक्यात, हातापायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत करून 52 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास शेलपिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

Chinchwad : विनाकारण दोन तरुणांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल मधून जेवण करून येत असताना काहीही कारण नसताना तिघांनी मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ शिवनगरी, चिंचवड येथे घडली.…

Chinchwad : किरकोळ कारणावरून मुलाने वडिलांच्या डोक्यात मारला मोबाईल फोन

एमपीसी न्यूज - घरगुती किरकोळ कारणांवरून चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात मोबाईल फोन फेकून मारला. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना छत्रपती शिवाजी पार्क, चिंचवड येथे घडली.दिगंबर शंकर राळे (वय 52, रा. छत्रपती शिवाजी पार्क, चिंचवड)…

Pimpri : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ सेनेटरी चाळीत घडली.विकी सतीश ठोकळ (वय 22, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी) यांनी…

Chinchwad : हॉटेल चालकावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये दहशत करण्याच्या उद्देशाने हॉटेल चालकावर कोयत्याने वार केले. यामध्ये हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री अकराच्या सुमारास हॉटेल खुशबू, दर्शननगरी, चिंचवड येथे घडली.विजयकुमार परमानंद…

Bhosari : प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून रिक्षाचालक तरुणाला मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ब्लक शर्प आर्क वेअडोरा सर्व्हिसेस कंपनीसमोर…

Moshi : किसान कृषिप्रदर्शनात दोन चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज - मोशी येथील कृषिप्रदर्शनामध्ये चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. एका दुधाच्या स्टॉलवरून 75 हजार रुपये असलेली बॅग आणि एका वृद्ध महिलेची 59 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली. या दोन्ही घटना रविवारी (दि. 16) उघडकीस…

Hadapsar : समृद्धी आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील सेक्स रॅकेट उघडकीस; 3 मुलींची वेश्याव्यवसायातून…

एमपीसी न्यूज : हडपसर येथील समृद्धी  आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरवर छापा टाकून पोलीसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणून  3 सज्ञान मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली तर वेश्याव्यवसाय करण्यास लावणा-या पंचकर्म सेंटरच्या मालकीनीस अटक करण्यात आली आहे.…