Browsing Category

क्राईम न्यूज

Pune – एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज - वयस्कर नागरिकांना हेरून एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम मधून हातचलाखीने पैसे काढून लोकांची फसवणुक करणा-यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे.अय्याज कासम शेख (वय 33, रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या…

Hadapsar : एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक; सव्वालाखाचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना हडपसर पोलिसांनी अटक करून दरोड्याचा डाव उधळून टाकला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.8) रात्री साडेअकराच्या दरम्यान हडपसर येथील भागीरथी नगरच्या पाठीमागील बाजूच्या कॅनॉलवर…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथील बसस्टॉप मध्ये घडली.आकाश लक्ष्मण कांबळे (वय…

Pune : उसने पैसे परत मागितल्यावरून मित्रानेच केला तरूणाचा खून

एमपीसी न्यूज - उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मित्रानेच कोयत्याने वार करून एका तरूणाचा खून केल्याची घटना रविवारी (दि. 9) रात्री दीडच्या सुमारास कोंढवा येथील भाग्योदयनगर मधील मक्का टेरेस बिल्डींग समोर घडली.जुबेर युन्नुस…

Sangvi : चेक कॅन्सल करण्याच्या बहाण्याने वृद्धाची एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोबाईलवर फोन करून चेक कॅन्सल करून देतो असे म्हणत वृद्धाकडून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे आरोपीने वृद्धाच्या बँक खात्यातून ऑनलाईन माध्यमातून 98 हजार रुपये काढून घेतले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी…

Sangvi : सायकलच्या दुकानातून 37 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - सायकलच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 37 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना नावीचार शिवराम नगर येथे रविवारी (दि. 9) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.सतनाम सिंग अवतारसिंग भोगल (वय 63, रा. नावीचर रोड, शिवराम नगर,…

Pimpri : चहाच्या टपरीसमोर कार लावल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

एमपीसी न्यूज - चहाच्या टपरी समोर कार लावल्याचा जाब विचारल्यावरून तिघांनी मिळून टपरी चालकाला मारहाण केली. यामध्ये टपरी चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.नितीन नंदकुमार…

Pune : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची टेकडीवरून उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज - एका विषयात नापास झाल्याने मित्र सतत चिडवत असल्याने अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने टेकडीवरून उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.10) सायंकाळी रायकर मळा परिसरातील एका टेकडीच्या पायथ्याशी…

Chikhali : दारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला

एमपीसी न्यूज - तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शंकरनगर येथे घडली.समरसिंह श्रीनिवास रेड्डी (वय 17, रा. नारायणनगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस…

Pimpri : तरुणाच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसून लुटणा-यास अटक

एमपीसी न्यूज - चहा पिण्यासाठी आलेल्या तरुणाच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसून त्यास काही अंतरावर लुटण्यात आले. याबाबत पोलिसांना माहिती देऊन फिर्यादी तरुणाने लुटारूला पकडून दिले. ही घटना पिंपरी येथे शनिवारी पहाटे घडली.संतोष नारायण गायकवाड (वय…