Browsing Category

क्राईम न्यूज

Bhosari : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी अकराच्या सुमारास महात्मा फुले नगर येथे घडली.गौतम अशोक राक्षे (वय 23, रा. महात्मा फुले नगर, ननावरे ऑफिस…

Pune : पंक्चर झाल्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना जेलची हवा

एमपीसी न्यूज- दुचाकी पंक्चर झाल्याचे खोटे सांगत दुरुस्तीसाठी १८०० रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दुकानदारास त्याच्या साथीदारांसह जेलची हवा खावी लागली आहे. ही घटना सोमवारी (दि.17)जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी परिसरात दुपारी एक वाजण्याच्या…

Sangvi : तरुणीशी बोलण्याच्या वादातून दोघांवर वार

एमपीसी न्यूज - तू तरुणीशी का बोलतो, असे म्हणत तीन जणांनी मिळून दोघांना मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास मधूबन सोसायटी, जुनी सांगवी येथे घडली.…

Pimpri : उचलून नेण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - उचलून नेण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात…

Pune : विक्रीसाठी आणलेला 11 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करून दीड लाखांचा गांजा खंडणी विरोधी पथकाकडून संगमवाडी परिसराततून आज मंगळवारी (दि.18) जप्त करण्यात आला.अर्जुन नाना तिमिले (वय 21, रा. दोडाईचा,धुळे), आणि कोमलसिंग जयसिंग रजपूत (वय 30,रा…

Alandi : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोने दुचाकीस्वाराने हिसकावले

एमपीसी न्यूज - महिलेच्या गळ्यातील 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास चिंबळी येथे घडली.कविता प्रमोद काळे (वय 50, रा. चिंबळी परदेशी…

Nigdi : राहत्या घरातून तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज - साईबाबा नगर झोपडपट्टी चिंचवड येथून राहत्या घरातून तरुण शनिवारी (दि. 15) सायंकाळी पावणेआठच्या निघून गेला आहे. सागर सनतकुमार आसदे (वय 21, रा. साईबाबा नगर झोपडपट्टी, भाजीमंडई शेजारी, चिंचवड) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.…

Sangvi : विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बहिणीच्या घरी गेलेल्या तरुणीच्या घरात घुसून विनयभंग करणाऱ्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि.16) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात ही घटना घडली.साईनाथ प्रल्हाद राठोड (वय 21), मलेश गोविंद राठोड (वय…

Pune : रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला मुंढवा पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - घोरपडी परिसरात रस्ता चुकलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या पालकांचा शोध घेऊन काल सोमवारी (दि.17) सुखरूप रित्या तिच्या पालकांच्या ताब्यात दिल्याने मुंढवा पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.बोरसा प्रेमंतो दास…

Pune : स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ही घटना काल सोमवारी (दि.17) रात्री 1 च्या सुमारास खडकी येथील शेवाळे टॉवर्स पाण्याच्या टाकीजवळ घडली. शैलेश गायकवाड (रा.सुरती मोहल्ला, खडकी), तन्वीर शेख (वय 46, रा.सुरती मोहल्ला, खडकी), आणि सिद्धाराम तिपन्ना येळसंगी (वय 30,…